काजवा महोत्सव म्हणजे नेमके काय हा प्रश्न आपणास जरूर पडला असेल या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ जरूर पाहावा. मान्सूनच्या अगोदर रोहिणी नक्षत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काजव्यांचे दर्शन होते. राधानगरी, दाजीपूर अभयारण्य, पाटगाव,आं या पश्चिम घाटातील ठिकाणी काजवा मोठ्या प्रमाणात आढळतो.
एकांत रेसिडेन्सी, आंबा येथे काजवा महोत्सव🐝 रविवार 02 जून रोजी 5 to 10 pm
संपर्क
मो. 8805070444

No comments:
Post a Comment