प्रोटॉन्सवर भार धन, इलेक्ट्रॉन्सवर भार ऋण
भाराविना न्युट्रॉन्स, या सर्वांच्या वर्तुळाचा होतो अणू
श्वास आतमध्ये जाताना "सो' तर बाहेर पडताना "हम'
मनाची एकाग्रता या सर्वांच्या वलयातून होते अध्यात्म
अणुच्या उर्जेतून घडवला जातायेत विघातक स्फोट
तर अध्यात्माच्या उर्जेतून आत्मज्ञानाचे पाठ
हिसाचार विज्ञानाचा,
कि शांती अध्यात्माची
- राजेंद्र घोरपडे

No comments:
Post a Comment