Tuesday, September 29, 2020

अंड्याचे कवच, कचरा नव्हे, तर....

 


अंड्याचे कवच, कचरा नव्हे, तर.... 

भारतात वर्षभरात 1,90,000 टन अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. अमेरिकेत 1,50,000 टन, तर इंग्लंडमध्ये 1,10,000 टन इतका अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. या कवच्यांचे विघटन योग्य प्रकारे न झाल्यास यापासून दुर्गंधी उत्पन्न होते. तसेच आरोग्यासही अपायकारक ठरू शकते. यासाठी या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने काही संशोधकांनी याचे उपयोग शोधून काढले. काय आहे हे संशोधन वाचा सविस्तर....

https://www.esakal.com/premium-article/rajendra-ghorpade-writes-special-article-about-usage-raw-eggs-materials-352347

Thursday, September 24, 2020

तिसरे बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलन देशिंग हरोली येथे २५ सप्टेंबर रोजी...


देशिंग हरोली येथे २५ सप्टेंबर रोजी तिसरे बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलन.

तिसरे बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलन दिनांक २५ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे.देशिंग हरोली येथील अभिव्यक्ती प्रतिष्ठान मार्फत हे साहित्य संमेलन घेतले जाते .कै. सुर्यकांत पाटील यांचे स्मरणार्थ हे संमेलन घेतले जाते .या संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे....

वाचा सविस्तर काय चाललंय अवतीभवती मध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

परि या तुझिया रुपाआंतु । जी उणीव एक असें देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाही ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)


 परि या तुझिया रुपाआंतु । जी उणीव एक असें देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाही ।।

कधी प्रचंड फायदा होतो तर कधी तोटाच तोटा होतो. या अशा घटनांनी कधी आपण रागात असतो तर कधी मन निराश होतो दुःखी होते. कधी आनंदी होते तर कधी उदास असते. जीवनात घडणाऱ्या या सर्व घटना आपल्यावर परिणाम करत असतात. या घटनांमध्ये आपण अडकून न राहणे हेच सुखी जीवनाचे गमक आहे. मग हे कसे शक्य आहे.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 8999732685

वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Tuesday, September 22, 2020

एक खुर्ची विमान दुर्घटनेतली...

 


एक खुर्ची विमान दुर्घटनेतली....

काय आहे ही घटना... नेमके काय घडले.. कोणाकडे आहे ही खुर्ची... जाणून घ्या या मागचा इतिहास... वाचा सविस्तर मुक्त संवाद मध्ये
on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन...

 


आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन...

चिंचेचे फळ सर्वांचे आवडते. चिंचेचे झाड कोणाप्रियकराला चिनार वृक्षापरी दिसते. हे झाड सावली, जनावरांना चारा, माणसाला लाकूड आणि फळे देतात. हे झाड फुलांच्या मोसमात पिकांचे परागीभवनकरण्यासाठी उपयुक्त ठरते. या झाडाचे, फळाचे अनेक औषधी उपयोगही आहेत. हे झाड म्हणूनच गरीबालाही सावकार बनवते. अशा या बहुगुणी झाडाविषयी व त्याविषयीच्या प्रा. व्ही. एन. शिंदे यांच्या आठवणी…. 

वाचा सविस्तर on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

उत्तरेतून 'बाणा'ने निशाणा महाराष्ट्रावर ! समजून घ्या भाजपची खेळी..( शीतल पवार )

 


उत्तरेतून 'बाणा'ने निशाणा महाराष्ट्रावर ! समजून घ्या भाजपची खेळी..

१) २०२० - महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळूनही राज्यात महाविकास आघाडीची सत्ता

२) २०२० - बिहार निवडणूका, सुशांत सिंग राजपूत त्यातून आदित्य ठाकरेंवर भाजपने साधलेला निशाणा, देवेंद्र फडणवीस बिहार निवडणूकीचे भाजपचे प्रभारी

३) २०२० - कोरोना, उत्तरप्रदेश आणि स्थलांतरित मजूर, राम मंदिर, नुकतेच योगी जींनी केलेला 'शिवाजी महाराज यांचा नामोल्लेख

हे तीन वेगवेगळे संदर्भ असले तरी त्यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे आणि याचे दूरगामी परिणाम आपल्या सर्वांच्या राजकीय मतांवर होत राहतील. 

शीतल पवार यांचा हा लेख...

वाचा सविस्तर सत्ता संघर्षमध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Sunday, September 20, 2020

अप्सरा, नृत्यांंगणा माधुरी पवारने शेअर केलाय तिला आलेला एक अनुभव...


अप्सरा, नृत्यांंगणा माधुरी पवारने शेअर केलाय तिला आलेला एक अनुभव....

शुटींगसाठी माधुरी कास पठारावर गेली होती. यावेळी पाळीव जनावरे, मेंढ्या चरायला घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याशी तिने संवाद साधला. तिला आलेला हा अनुभव तिने शब्दबद्ध केला आहे. काय आहे हा अनुभव...तिने यातून कोणता बोध घेतला...वाचा सविस्तर मुक्त संवादमध्ये
on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari 

Saturday, September 19, 2020

समाधीपाद - समापत्ती कशास म्हणतात?.

 


समाधीपाद - समापत्ती कशास म्हणतात?.
तामस गुण कमी होतोय सात्त्विक वृत्ती वाढल्याने कोणता परिणाम होतो वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Thursday, September 17, 2020

नारळाच्या करवंटीपासून आकर्षक दिवे, आकाश कंदील...


नारळाच्या करवंटीपासून आकर्षक दिवे, आकाश कंदील... 

मालवणच्या पर्यावरणप्रेमींचा उपक्रम ... 

यापूर्वी या युवकांनी रक्षाबंधनसाठी करवंटीपासून राख्या तयार केल्या होत्या. आता त्यांनी करवंटीपासून आकशकंदिल आणि दिवे तयार केले आहेत. यामुळे या वस्तू पर्यावरण पुरक आहेत. तसेच त्यांनी स्वस्तःतही या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचा हा नवा उद्योग इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी असा आहे.

वाचा सविस्तर... काय चाललंय अवतीभवती मध्ये... on इये मराठीचिये नगरी 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Tuesday, September 15, 2020

गेले ते क्षण.... विचार करा अन् व्हा व्यक्त...


 गेले ते क्षण... विचार करा अन् व्हा व्यक्त....

वेळ न घालवता अशी नाती पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न तरी व्हायला हवा. कधीतरी समोरच्या माणसाची खरच काही अडचण असू शकते किंवा परिस्थिती वेगळी असते.....

वाचा सविस्तर सुनेत्रा जोशी यांचे विचार मुक्त संवादमध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Monday, September 14, 2020

शेतकऱ्यांना आयकर जरूर लावा, पण...

 


शेतकऱ्यांना आयकर जरूर लावा, पण... 

शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली, कसले अनुदान जाहीर झाले की शहरातले चाकरमाने अतिशय कडवट शब्दात समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया नोंदवतात. हरामी, फुकटे, माजलेले, कर्जबुडवे वगैरे सारखे जिव्हारी लागणारे विशेषणे वापरतात. आमच्या कराच्या पैशातुन ही उधळपट्टी सुरु आहे. यांचे लाड पुरे!  काय उत्तर द्यावे? मग शेतकरी खरेच फुकटे आहेत का याचा शोध घ्यायचं ठरवलं...

वाचा सविस्तर..आम्ही शेती अभ्यासक यामध्ये.on इये मराठीचिये नगरी

To read more Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store and

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Friday, September 11, 2020

आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ।। (एकतरी ओवी अनुभवावी).



आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ।। (एकतरी ओवी अनुभवावी).

समस्यांच्या उन्हाळ्याला भीऊ नये. घाबरू नये. ताठमानेने या समस्यांना सामोरे जाण्याचे मन ठेवायला हवे. साधनेतही असे उन्हाळे येतात. पण या उन्हाने मनातील रोगट विचार मारण्याचा विचार करायला हवा. मनाची नांगरट ही उन्हाळ्यापूर्वी व्हायला हवी.... वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी app
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store 

Wednesday, September 9, 2020

नोकर्‍या देणारा कोल्हापूरचा वांगी बोळ...

 नोकर्‍या देणारा कोल्हापूरचा वांगी बोळ....



कोल्हापुरात इतरांसाठी झटणारी निस्वार्थी माणसे गल्ली बोळात पाहायला मिळतात. यातूनच ते आपला चरितार्थही चालवतात. वांगी बोळातील असेच एक व्यक्तिमत्व दिपक गुळवणी. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलघडणारा हा पत्रकार सुधाकर काशीद यांचा लेख..वाचा सविस्तर


Read more on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari App on Google Play Store and
 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Sunday, September 6, 2020

झिंगझिंगझिंगाट....

 झिंगझिंगझिंगाट.... 

झिंग म्हणजे नशा. ते व्यसन आहे. पण नशा कशाची असावी. वाचा सविस्तर सुनेत्रा जोशी यांचे प्रबोधन. मुक्त संवादमध्ये

on इये मराठीचिये नगरी. 

 Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Saturday, September 5, 2020

गरजूंना सेवाभावी सं'दीप' चा'आधार'

 


गरजूंना सेवाभावी सं'दीप' देतोय 'आधार'

देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत !!

“कर्मण्य वादीकारस्तु माफलेशू कदाचन " या उक्ती प्रमाणे कार्य करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रमाणिकपणे समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याच्या हेतुने प्रेरीत होऊन ज्या मुलांना शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा असते पण परीस्थिती समोर हतबल होऊन शिक्षणाच्या प्रवाहापासुन दूर गेलेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा उराशि बाळगुन संदिप बनकर यांनी आपले कार्य सुरू केले. पण हे काम एकट्याने केले तर ते सिमीत राहील आणि या कामात इतरानांही सहभागी करून घेतले तर आपणास जास्तीत जास्त मुलांना मदत करता येईल या भावनेतुन संदिप यांनी काही मित्रांना हा विचार सांगीतला आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद ही दिला. यातून २३ जुलै २००७ रोजी आधार फौंडेशन रुकडी नावाने एक सेवाभावी संस्था सुरू झाली. संस्था सुरू करताना एकतत्व सर्वानी पाळलेते म्हणजे संस्थेत जात , धर्म आणि राजकारण या गोष्टींना जराही थारा द्यायचा नाही. कारण गरीबीला कोणताही धर्म नसतो वा कोणतीही जात नसते.

शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता ज्या समाजाने आपणास मोठे केले पद, प्रतिष्ठा दिली त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि हे ऋण आपण या जन्मीच फेडले पाहीजे. यासाठी आपण आपल्या उत्पन्नातील काही भाग किंवा किमान १०० रुपये समाजातील उपेक्षित लोकांसाठी दिला पाहीजे या भावनेने निधी गोळा करण्यास सुरूवात केली. जमा झालेल्या निधीतुन गरीब होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना निरपेक्ष भावनेने शैक्षणिक साहित्याची मदत, शाळेची फी, शाळाबाह्य परीक्षांना बसण्याची इच्छा असणा-या मुलांना परीक्षा फी, टायपींग , एम. एस. सी .आयटीची परीक्षा देणा-या मुलांची परीक्षा फी अशापद्धतीने मदत देण्यास सुरूवात झाली. आजअखेर आधार फौंडेशनच्या माध्यमातुन ६५० मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. त्यापैकी कांही मुले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत आहेत. काही मुले आपली सामाजिक जबाबदारी ओळखून संस्थेस हात भार लावत आहेत. 

जसजसे संस्थेची व्याप्ती वाढवण्यासाठी समाजातील विविध भागात काम करत असताना समाजातील लोकांना असणा-या अनेक अडचणी व अनेक दुख: समोर येऊ लागली आणि ती दुर करण्याचा प्रयत्न संदिप बनकर यांनी आधार फौंडेशनच्या माध्यमातून केला आहे. या काळातच रामनगर शिये येथील करुणालय बालगृहाला भेट देण्याचा योग आला. आनंद बनसोडे व त्यांच्या पत्नी यांनी सुरू केलेले पश्चिम महाराष्ट्रातील एच. आय. व्ही. बाधीत कुटूंबातील मुलांसाठी काम करणारे पहिले व एकमेव बालगृह आहे. या मुलांसाठी दिवाळीला नविन कपडे, शाळेचे साहित्य दिवाळीचा फराळ व मिठाई देण्यात येते. 

दरम्यानच्या काळात करुणालय बालगृहाच्या इमारतीचे काम सुरु होते. मग संदिप बनकर यांनी समाजातील काही दातृत्ववान आणि दानशूर लोकांना आवाहन करुन इमारतीसाठी लागणारे सिमेंट , सळी, दरवाजे या सारखे साहित्य गोळा करून श्री. बनसोडे यांच्या या कार्यात खारीचा वाटा उचलला. जसजशी संस्थेची ओळख लोकांना होत होती त्या अनुशंगाने मदतीचे हात पुढे आले.

लोक अनेक व्याधीनी ग्रासलेले आहेत, पण त्यांना औषधाचा खर्च पेलणारा नाही असे लोक मदत मागत होते. पण सगळयांना पूर्ण मदत करणे अशक्य होते. आमच्याकडे असणा-या निधीचा विचार करून आलेल्या विनंती अर्जामध्ये जास्त बिकट परिस्थिती कोणाची आहे व कोणाचा आजार गंभीर आहे. अशा २५ हून अधिक लोकांना यथाशक्ती ५००० ते १५००० रुपयापर्यंतची मदत आधार फौंडेशनच्या माध्यमातुन संदिप बनकर यांनी केली. यामध्ये किडणीचे आजार हृदयाचे आजार, ब्रेनटयूमर , कॅन्सर यासारखे आजार असलेल्या रूग्णांचा समावेश आहे.

दरवर्षी विदर्भ, मराठवाडयातुन पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी पुष्कळ टोळया येतात. सर्व ऊसतोडणी कामगार अत्यंत हालाकीत आपले दिवस काढता असतात. दिवाळीनंतर कडाक्याची थंडी पडलेली असते या थंडीत ऊस तोडणी कामगारांची सर्व मुले कुडकुडत झोपलेली असतात. हे दृष्य मनाला न पटणारे होते. मग ठरवले या मुलांना मायेची उब द्यायची आणि २००९ पासून दरवर्षी नवीन वर्षाची सुरूवात या मुलांना नविन स्वेटर वाटप करुन करायची. आणि आज अखेर हा उपक्रम न चुकता पार पाडला जातो ० ते १६ वयाच्या मुलांना दरवर्षी नविन स्वेटर वाटप केले जातात. 

आगळे वेगळे उपक्रम...

थोर महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यातिथ्या आधार फौंडेशनच्या माध्यमातुन एका वेगळया पध्दतीन राबविल्या जातात. या थोर परूषांच्या विचारानी प्रेरीत होऊन गावात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून महापुरुषांना आदरांजली दिली जाते. तसेच दरवर्षी येणारा होळीचा सणही एक आगळया वेगळया पध्दतीने राबविला जातो. या दिवशी सर्व स्वयंसेवक एकत्र येऊन गावात विविध असणारा कचरा एकत्र करुन तो पेटवतात. दरवर्षी गावातून १ ते ३ टन कचरा एकत्र करुन कच-याची होळी केली जाते. या मुळे होळीचा सण तर साजरा होतोच पण गावातील कच-याचे उच्चाटणही होते. ही बाब अत्यंत महत्वाची व कौतुकास्पद आहे. 

२०१४ मध्ये बाबा आमटे यांच्या आनंदवन या संस्थेस भेट देण्याचा योग आला यावेळी संदिप बनकर यांनी गावातुन जुने व नविन कपडे गोळा केले. जवळ जवळ ३ टन कपडे गोळा झाले या सर्व कपड्यांचे वर्गीकरण करुन त्यापैकी चांगल्या व सुस्थितीत असणा-या कपड्यांना सर्व स्वयंसेवकांच्या सहाय्याने इस्त्री करून सर्व कपडे आनंदवन या संस्थेत जमा केले.

 जे कपडे वापरण्यायोग्य नसतात त्या कपडयापासून दैनंदिन जीवनातील विविध उपयोगी वस्तू तयार केल्या जातात व त्या बाजारात अत्यल्प दरात विकल्या जातात. अशा प्रकारे जवळ जवळ २ ते २.५ टन कपडे आनंदवन संस्थेस देण्यात आले. 

कुष्टरोग हा आजार औषधोपचारोन बरा होणारा आहे. पण या आजाराबद्यल लोकांच्या मनात असणा-या अज्ञानामुळे लोक या आजाराला खूप घाबरतात त्या रोग्याला अतिशय हिन वागणुक दिली जाते. अशा काही कुष्टरोगी रुग्णांना धान्य बेडशीट, ब्लॅकेंट व त्यांना झालेल्या जखमांना लावण्यासाठी औषध इ. साहित्याचे वाटप करून एक आपुलकीची ऊब देण्याचा प्रयत्न आधार फौंडेशनच्या माध्यमातुन करण्यात आला आहे.

 आज ग्लोबल वॉर्मीगचा खुपच वाईट परीणाम संपूर्ण जगावर झालेला दिसून येत आहे. अफाट प्रमाणावर झालेली वृक्षतोड आणि त्यामुळे पृथ्वीचे वाढलेले तापमान यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. यावर एकच उपाय आहे. मोठया प्रमाणात वृक्षलागवड होणे गरजेचे आहे.नुसती वृक्षलागवड न होता त्या वृक्षांचे संगोपनही होणे तितकेच गरजेचे आहे. आणि हा विडा संदिप बनकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी उचलला आहे. २००९ पासून संदिप बनकर यांनी आपल्या गावातील रुकडी अतिग्रे रोडवर वृक्षरोपण केलेच पण  लावलेल्या झाडांचे संगोपन केले. यासाठी संदिप बनकर यांनी स्वयंसेवकांचे एक चांगले संघटन केले आहे.

दर रविवारी एक तास समाजासाठी " हा उपक्रम राबवला आहे. कॉलेजमध्ये व शाळेमध्ये शिकणारी मुले प्रत्येक रविवार सुट्टी असल्यामुळे सकाळी लवकर उठत नाहीत अशा मुलांना आपल्या झोपेतील वेळेचा एक तास समाजासाठी व निसर्गासाठी देण्यासाठी तयार करुन जवळ जवळ ५० हून अधिक मुले या उपक्रमात सामील झाली आहेत. या एक तासात ग्रामस्वच्छता अभियान तसचे झाडांना अळी करणे, पाणी घालणे काठ्या बांधणे यासारखी कामे मुले अगदी आनंदाने करतात.

संदिप बनकर यांनी आधार फौंडेशन रूकडीच्या माध्यमातुन जवळजवळ ४००० हजारहुन अधिक देशी व विदेशी झाडांची लागवड केली आहे. दरवर्षी किमान ५०० ते ८०० झाडे लावली जातात व ती जगवली जातात. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडांना जनावरांचा खूप त्रास आहे. अशा ठिकाणी झाडांना ट्री गार्ड लावणं अत्यंत गरजेचे होते. पण ट्री गार्डचा खर्च खुप होता. हा खर्च न परवडणारा होता. अशा वेळी संदिप बनकर यांनी गावातील दानशूर व्यक्तींना त्यांचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवसाचे औचित्य साधून किमान एक ट्री गार्ड किंवा दोन व्यक्तीच्यामध्ये एक ट्री गार्ड देण्याचे आवाहन केले आणि बघता बघता ६५ ट्री गार्ड मिळाले 

अतिग्रे रोडवरील सर्व झाडांना सुरवातीला बादलीने पाणी घातले जात होते पण झाडांची संख्या वाढल्यावर बादलीने पाणी घालणे अशक्य होते. मग ग्रामपंचायतीच्या टँकरव्दारे झाडांना पाणी घातले जाऊ लागले. पण गाव मोठे असल्यामुळे गावात रोज काही ना काही तरी कार्यक्रम असल्याने ग्रामपंचायतीचा टँकर मिळत नसे त्यामुळे झाडांना वेळेत पाणी घालणे अशक्य होत होते त्यामुळे संदिप बनकर यांनी लोकवर्गणीतुन एक ५००० लिटरचा टँकर व ट्रॅक्टर ३० जुन २०१९ रोजी घेतला आहे. त्यामुळे झाडांना पाणी घालणे अत्यंत सोयीचे झाले आहे. 

संदिप बनकर यांनी रेल्वे स्टेशनच्या उत्तरेस ऑक्सीजन पार्कची निर्मीती करण्याचा मानस केला आहे. गेल्या दोन वर्षात १५०० देशी व ४८ हुन अधिक देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांचे संगोपन ही केले आहे. आधार फौंडेशनने आजपर्यंत ४००० झाडे जगवली आहेत. १०००० हुन अधिक झाडाचे वाटप केले आहे. आधार फौंडेशनमार्फत गावांतील गुणवंती विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा कोणताही कार्यक्रम असो हारतुरे यांवर खर्च न करता एक देशी प्रजातीचे झाड लोकांना भेट स्वरुपात दिले जाते

दुष्काळी भागातील परिस्थिती जाणून घेऊन तेथील लोकांना मदतीचा हात द्यायचा हा सुद्धा उपक्रम हाती घेतला. तेथील परिस्थिती पाहण्यासाठी एक चार लोकांची कमिटी तयार केली व जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मित्र समाजसेवक व धडाडीचे व्यक्तीमत्व दादासाहेब श्रीकिसन थेटे यांच्याशी संपर्क साधुन तेथील खरी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेतले. मग “दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात“ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत तेथील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या २५ कुटुंबांना मदत करण्यात आली. या कुटुंबांना धान्य व इतर जीवनावश्यक वस्तचे वाटप करण्यात आले. त्यांच्या २५ मुलांना आठवी (८वी) ते बारावी (१२ वी) पर्यतच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यात आली. तेथील चार महिलांना उपजिवेकेसाठी शिलाई मशिन वाटप करण्यात आले. अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयाचे एक वेगळे ऋणाणबंध तयार झाले. 

२०१२ साली मेच्या रखरखत्या उन्हात रुकडी गावातील लक्ष्मीनगरच्या माळावर वास्तव्यास असणा-या लमाण कुटुंबावर एक मोठे संकट ओढावले. घरातील सर्व मोठे लोक कामासाठी बाहेर गेले असताना घरातील लहान मुलांनी खेळता खेळता आग लावली व बघता बघता या आगीने रौद्र रुप धारण केले आणि या आगीत जवळ जवळ ४ झोपडया जळून खाक झाल्या, सर्व संसार जळून खाक झाला. चार कुटुंबे उध्वस्त झाली. यावेळी आधार फोंडेशनने या कुटूंबाना मदतीचा हात दिला. या कुटूंबांना लागणारं संसारोपयोगी साहित्य व कपडे पुरवले.

सर्वानांच चांगले आरोग्य लाभायला पाहिजे. पण परिस्थितीने सगळ्यांनाच लाभेल असे नाही म्हणून आधार फौंडेशन समाजातील अनाथ दारीद्र रेषेखालील असणा-या मोलमजुरी व धुणीभांडी करून कुटूंब चालविणा-या महिलांच्या व मुलींच्या आरोग्याकडे प्रकर्षाने लक्ष देत आहे तसेच यासाठी मुलींचे रक्तगट तपासणी शिबिर, महिलांची हिमोग्लोबीन तपासणी , रक्तदान शिबिर यासारखी शिबिरे आयोजीत केली जातात.आपल्या शरीराची तसेच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे किती गरजेचे आहे. उत्तम व निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे पण वाढती महागाई तसेच वैद्यकिय क्षेत्राचे झालेले बाजारीकरण याचा विचार केला, तर गरीब लोकांना आजारी पडणे म्हणजे फार मोठी शिक्षाच आहे. यासाठी आराग्यमेळावा आयोजीत करून विविध आजारावरील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तपासणी व मोफत औषधांची सोय करण्यात आली आहे. तसेच महिलांना व युवतींना आरोग्याच्या समस्याविषयी विविध तज्ञ डॉक्टरांचे मार्गदशनपर व्याख्यानेही आयोजीत केली आहेत. मुलींना बाहेरील जगात वावरताना अचानक एखादा वाईट प्रसंग ओढावला तर आपले स्वसंरक्षण कसे करायचे याबाबतचे तज्ञ शिक्षकांच्या सहाय्याने मार्गदर्शन केले जाते मुलींना कराटे,  तायक्वांदो यासारखे स्वसंरक्षणाचे धडे देऊन युवती सक्षमीकरणाचे कामही आधार फौंडेशनच्या माध्यमातुन संदिप बनकर यांनी केले आहे. महिलांना घरच्या घरी काही तरी छोटे मोठे उद्योग सुरू करता यावेत व महिलांचा आर्थिक व समाजातील दर्जा उंचावला जावा यासाठी विविध कार्यशाळाही आयोजीत केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर येथील स्वयंसिध्दा संस्थेच्या कांचनताई परूळेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले आहे.

या सर्व कार्यामध्ये खुप लोकांनी संदिप बनकर यांच्यावर व यांच्या संस्थेवर खुप विश्वास दाखवून भरपुर मदत केली आहे. त्यांच्या सर्व सहका-यांशिवाय कोणतेही काम होणे अशक्य आहे. 

म्हणूनच

साथी हाथ बढाना ! एक अकेला थक जायेगा! मिलकर बाझ उठाना !!

लेखन - बोंगे पाटील, अध्यक्ष, राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संस्था, रुकडी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर

फोन ९८२२४४४८५२

पाहावे विश्वरुपा सकळा ( एकतरी ओवी अनुभवावी )

आत्मज्ञानप्राप्तीसाठी  संयमाची गरज आहे. संयम ढळता कामा नये. विश्वरुप दर्शन हे आपल्यातील अंहकार घालवण्यासाठी आहे. आपणाला स्वतःची ओळख व्हावी यासाठी आहे. 

 on इये मराठीचिये नगरी 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari


Friday, September 4, 2020

तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले । लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।। ( एकतरी ओवी अनुभवावी ).


तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले । लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।। ( एकतरी ओवी अनुभवावी ). 

साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राग का येतो? चिडचिड का होते? मनामध्ये येणारे विचार यास कारणीभूत आहेत. यासाठी मनात येणारे विचार हेच मुळात राग मुक्त असावेत. राग आलाच तर त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करायला हवा.

वाचा सविस्तर on इये मराठीचिये नगरी.

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Wednesday, September 2, 2020

पाहावे विश्वरुपा सकळा ( एकतरी ओवी अनुभवावी )

 


पाहावाविश्वरुपा सकळा ( एकतरी ओवी अनुभवावी )

आत्मज्ञानप्राप्तीसाठी  संयमाची गरज आहे. संयम ढळता कामा नये. विश्वरुप दर्शन हे आपल्यातील अंहकार घालवण्यासाठी आहे. आपणाला स्वतःची ओळख व्हावी यासाठी आहे.

वाचा सविस्तर on इये मराठीचिये नगरी 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Tuesday, September 1, 2020

येवा कोकण आपलाच असां...!.कोकणचा पर्यटन विकास होतोय कसा?



येवा कोकण आपलाच असां...!.कोकणचा पर्यटन विकास होतोय कसा? काय आहे सरकारची नवी योजना

नजिकच्या गोवा राज्याची ओळख आणि संपूर्ण अर्थकारण तेथील पर्यटनावर अवलंबून आहे आणि गोव्यापेक्षा अधिक सुंदर आणि स्वच्छ सागरी किनारे कोकणात आहेत. याला पर्यटकांच्या गरजेनुसार विकसीत करण्याची योजना यावी यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी हाती घेतली आणि केवळ एक वर्षाच्या आत यातून असणारी मोठी संधी कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे. ...


वाचा सविस्तर on इये मराठीचिये नगरी अॅप
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
 Download App @

 https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari