Thursday, September 24, 2020

परि या तुझिया रुपाआंतु । जी उणीव एक असें देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाही ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)


 परि या तुझिया रुपाआंतु । जी उणीव एक असें देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाही ।।

कधी प्रचंड फायदा होतो तर कधी तोटाच तोटा होतो. या अशा घटनांनी कधी आपण रागात असतो तर कधी मन निराश होतो दुःखी होते. कधी आनंदी होते तर कधी उदास असते. जीवनात घडणाऱ्या या सर्व घटना आपल्यावर परिणाम करत असतात. या घटनांमध्ये आपण अडकून न राहणे हेच सुखी जीवनाचे गमक आहे. मग हे कसे शक्य आहे.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 8999732685

वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

No comments:

Post a Comment