प्रा. नलगे ग्रंथालयातर्फे जानेवारीत पुरस्कारांचे वितरण
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयामार्फत दिला जाणारा ग्रंथपुरस्कार प्रदान सोहळा 12 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध मराठी कादंबरीकार प्रा. वसंतराव बोधे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा येथील नामवंत लेखकांनी मोठ्या प्रमाणात आपले ग्रंथ पाठविले होते. ग्रंथपुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये डॉ. विश्वनाथ शिंदे (सावळजकरांचा तमाशा), प्रा. सुहासकुमार बोबडे (अग्निकुंड), जयश्री बापट (जीवन संगीत), दिवाकर गंधे (जीवन-एक उत्सव), अशोक चिटणीस (हृदयस्थ), देवराज कामटवार (आयुष्य पडद्यामागचे), रामदास कामत (आम्ही बी घडलो), "सकाळ'चे उपसंपादक राजेंद्र घोरपडे (इये मराठीचिये नगरी), सिसिलिया कार्व्हालो (थुई थुई), रमेश तांबे (खिडकी), रजनी हिरळीकर (बोधकथा), बाळासाहेब तोरस्कर (प्रीतफूल), प्रा. डॉ. जे. के. पोवार (पत्र पावलेली अन् भावलेली), विठ्ठल आप्पाजी भोसले (विठ्ठलायन) आदींचा समावेश आहे.

No comments:
Post a Comment