श्री
अथर्व प्रकाशनच्या "अनुभव ज्ञानेश्वरी' या पुस्तकाचे प्रकाशन आज
"सकाळ'च्या कार्यालयात सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, मराठी साहित्य
संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, कोल्हापूर सकाळचे निवासी संपादक मनोज
साळुंखे, संजय पाटोळे, सुधाकर काशिद, चंद्रशेखर माताडे यांच्या हस्ते
झाले.
No comments:
Post a Comment