Friday, September 4, 2020

तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले । लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।। ( एकतरी ओवी अनुभवावी ).

तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले । लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।। ( एकतरी ओवी अनुभवावी ). 

साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राग का येतो? चिडचिड का होते? मनामध्ये येणारे विचार यास कारणीभूत आहेत. यासाठी मनात येणारे विचार हेच मुळात राग मुक्त असावेत. राग आलाच तर त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करायला हवा.

वाचा सविस्तर on इये मराठीचिये नगरी.

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Wednesday, September 2, 2020

पाहावे विश्वरुपा सकळा ( एकतरी ओवी अनुभवावी )

पाहावाविश्वरुपा सकळा ( एकतरी ओवी अनुभवावी )

आत्मज्ञानप्राप्तीसाठी  संयमाची गरज आहे. संयम ढळता कामा नये. विश्वरुप दर्शन हे आपल्यातील अंहकार घालवण्यासाठी आहे. आपणाला स्वतःची ओळख व्हावी यासाठी आहे.

वाचा सविस्तर on इये मराठीचिये नगरी 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Tuesday, September 1, 2020

येवा कोकण आपलाच असां...!.कोकणचा पर्यटन विकास होतोय कसा?

येवा कोकण आपलाच असां...!.कोकणचा पर्यटन विकास होतोय कसा? काय आहे सरकारची नवी योजना

नजिकच्या गोवा राज्याची ओळख आणि संपूर्ण अर्थकारण तेथील पर्यटनावर अवलंबून आहे आणि गोव्यापेक्षा अधिक सुंदर आणि स्वच्छ सागरी किनारे कोकणात आहेत. याला पर्यटकांच्या गरजेनुसार विकसीत करण्याची योजना यावी यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी हाती घेतली आणि केवळ एक वर्षाच्या आत यातून असणारी मोठी संधी कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे. ...

वाचा सविस्तर on इये मराठीचिये नगरी अॅप
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
 Download App @

 https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Sunday, August 30, 2020

समाधी पाद - चित्त स्थिर करण्याचा आणखी एक मार्ग

समाधी पाद - चित्त स्थिर करण्याचा आणखी एक मार्ग

सूत्र - ३६ विशोका वा ज्योतिष्मती

या सूत्रात चित्त स्थिर करण्याचा आणखी एक मार्ग सांगितला आहे.

विशोका = शोकरहित वा = किंवा ज्योतिष्मती = प्रकाशमय प्रवृत्ती मनाच्या स्थितीला ताब्यात ठेवते. मनाची चंचलता रोखून धरते.

ज्याप्रमाणे याआधीच्या सूत्रात गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द ही ध्यानाची ठिकाणे सांगितली, त्याप्रमाणे विशोका ज्योतिष्मती या प्रवृत्तीचीही विशेष ठिकाणे आहेत. ती ठिकाणे सुषुम्नेच्या मार्गात असलेल्या मणिपूरक ((नाभी), अनाहत (हृदय) आणि आज्ञा (भ्रूमध्य) या चक्रांच्या ठिकाणी चित्त स्थिर करायला हवे. यामुळे सुद्धा चित्त स्थिर होण्यास मदत होते.

 लेखन - प्रा. अ.रा. यार्दी, धारवाड.

समाधी पाद यावरील अन्य लेख वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी. 

Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

 Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Friday, August 28, 2020

वाईचा ढोल्या गणपती

वाईचा ढोल्या गणपती

पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारे महागणपती मंदिर. आखिव-रेखिव घाट, बाळसेदार स्वरुपामुळे ढोल्या गणपती अशी नावं पडले असावे... जाणून घ्या या गणपतीचा इतिहास..

वाचा सविस्तर पर्यटनमध्ये on इये मराठीचिये नगरी. 
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारे महागणपती मंदिर. आखिव-रेखिव घाट, बाळसेदार स्वरुपामुळे ढोल्या गणपती अशी नावं पडले असावे... जाणून घ्या या गणपतीचा इतिहास..

वाचा सविस्तर पर्यटनमध्ये on इये मराठीचिये नगरी. 
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
 Download App @

 https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Wednesday, August 26, 2020

हा कोपे कीं निवातु साहे । हा रुसे तरी बुझावीत जायें । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

रागाने त्याने कितीही ओरडा केला, तर ती प्रेमाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचे सर्व अपराध ती माफ करते. तो रुसला तर त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. हे सर्व प्रेमाने सुरु असते. आईचे मुलावरील प्रेम हे त्याच्या प्रगतीसाठी असते.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

हा कोपे कीं निवातु साहे । हा रुसे तरी बुझावीत जायें ।
नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ।। 172 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत काढत असतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागले आहे.

Read more
on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

समाधीपाद - साक्षात्कार कशामुळे होतो ?

समाधीपाद - साक्षात्कार कशामुळे होतो ?

अध्यात्मात साक्षात्कारास अनन्य साधारण महत्त्व आहे. पण साक्षात्कार कशामुळे होतो. साधनेत कसा साक्षात्कार होतो. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर.... विश्र्वाचे आर्त यामध्ये....on इये मराठीचिये नगरी. 

 Download App @ 

https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

Sunday, August 23, 2020

समाधीपाद - मनावर ताबा मिळवण्याची प्राणायाम

समाधिपाद सूत्र-३४ प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य

प्रच्छर्दनविधारणाभ्यां = नाकावाटे बाहेर फेकणे आणि रोखून धरणे, अशा दोन्ही प्रकारे किंवा प्राणस्य - कोठ्यातल्या वायूच्या आधारे मनावर ताबा मिळवता येतो. याचा अर्थ प्राणायामाद्वारे मनावर ताबा मिळवावा.

प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. त्यात पूरक-आत घेणे. रेचक-बाहेर सोडणे;

 पूरक -आत घेणे, कुंभक- रोखून धरणे, रेचक-बाहेर सोडणे, हे दोन प्रकार लोकांच्या परिचयाचे आहेत. यांव्यतिरिक्त अनुलोम विलोम, भस्रिका, कपालभाती, अग्निसारक्रिया हे प्राणायामाचे इतर प्रकार सुद्धा करून बघता येण्यासारखे आहेत. जाणत्यांच्याकडून ते प्राणायाम शिकून घेऊन रोज त्याची अंमलबजावणी करावी आणि मनावर ताबा मिळवावा. आजकाल योगाचा भरपूर प्रसार झालेला आहे. त्यामुळे प्राणायाम शिकवणाऱ्यांची कमतरता नाही. फक्त तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकून घेणे महत्त्वाचे!.  

 दह्यन्ते ध्मायमानानां धातूनां हि यंदा मला:.

तथेन्द्रियाणां दह्यन्ते दोषा:प्राणस्य निग्रहात्.  

ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात येताच धातूंमधील घाण निघून जाते, त्याप्रमाणे प्राणाच्या मदतीने इंद्रियांचे दोष सुद्धा नाहीसे होतात.

- डॉ अ. रा. यार्दी, धारवाड

For details download Iye Marathichiye Nagari app

Search Iye Marathichiye Nagari on Google Play Store

OR

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

ज्ञानेश्वरीत शेतीच्या उदाहरणावरून प्रबोधन उदर्शन ( एक तरी ओवी अनुभवावी)

ज्ञानेश्वरीतील कृषिदर्शन
कीटकांचे जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास केल्यानंतर या ओवीचा अर्थ बोध होतो. किटकाच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थामध्ये किटक काय खातो याचा अभ्यास त्याकाळात केला गेला होता हे स्पष्ट होते. आपल्या साधुसंतांनी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला होता. ते सर्व टिपूण ठेवले होते. ... 
वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये
on इये मराठीचिये नगरी. 
Search Iye Marathichiye Nagari on Google Play Store OR
 Download App @ 

घरातच तयार करा हेअर पॅक...( व्हिडीओ)

घरातच तयार करा हेअर पॅक...( व्हिडीओ)

घरच्या घरी हेअर पॅक करता येऊ शकतो. कसा करायचा हेअर पॅक जाणून घ्या प्रोफेशनल आर्टीस्ट स्मिता पाटील यांच्याकडून....

वाचा सविस्तर मुक्त संवादमध्ये on इये मराठीचिये नगरी

Search on Google Play Store
Iye Marathichiye Nagari

OR
Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari