येत्या शनिवारी अनुभवा आर्क्टिक सर्कलमधील नॉर्दन लाईट्स व 24 तासांचा अंधार...
पृथ्वीच्या उत्तर टोकावरील आर्क्टिक सर्कलमधून मध्यरात्रीचा सूर्य पाहिल्यानंतर आता वेध लागले होते, तेथूनच उणे 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमानात भटकंती करून आकाशातील रंगांची उधळण म्हणजेच नॉर्दन लाईट्स व 24 तासांचा अंधार पाहा..आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व जयंती प्रधान यांच्या व्हिडिओमधून येत्या शनिवारी इये मराठीचिये नगरीवर...तर मग पाहायला विसरू नका इये मराठीचिये नगरीचा पर्यटन सेक्शन..
आर्क्टिक सर्कल वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ) -
पृथ्वीच्या उत्तर टोकाच्या म्हणजे आर्किट सर्कलच्या सफरीमध्ये मध्यरात्रीचा सूर्य आणि नॉर्दन लाईट्स याबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांच्या व्हिडिओमधून…
http://iyemarathichiyenagari.com/mid-night-sun-on-arctic-circle-jaiprakash-pradhan-article/
दक्षिण अमेरिकेतील निसर्गसंपन्न पॅटॅगोनिया-(व्हिडिओ) -
दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना व चिली या दोन राष्ट्रातील पॅटॅगोनिया प्रदेश हा अॅडिज पर्वतरांजी, मोठे ग्लेसिअर्स, वाळवंट, विस्तिर्ण गवताळ प्रदेश अशा वैशिष्ठ्यांनी नटलेला आहे. भारतात तो पर्यटनासाठी फारसा परिचित नाही. पण आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी तेथे चार आठवड्यांची भटकंती केली. या त्यांच्या भटकंतीबद्दल पाहा या व्हिडिओमध्ये तसेच जाणून घ्या हा प्रदेश…
http://iyemarathichiyenagari.com/patagonia-beautiful-nature-rich-in-south-america/
अंटार्क्टिकाची सफर…(व्हिडिओ) -
लाॅकडाऊनच्या कालावधीत घरी असला तरी, घरबसल्या पहा पृथ्वीतलावरील सातवा खंड. मनुष्यवस्ती नसलेल्या व ९८ टक्के बर्फाच्छादित अंटार्क्टिकाची रोमहर्षक, चित्तथरारक सहल…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंतीमध्ये…आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व जयंती प्रधान यांच्या व्हिडिओद्वारे…हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा तसेच व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका...
http://iyemarathichiyenagari.com/antarctica-tour-video-by-jaiprakash-pradhan/
केप हॉर्न-पृथ्वीवरील एक गुढ ठिकाण (व्हिडिओ) -
केप हॉर्न पृथ्वीचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच्यापुढे महाभयानक असा हा ड्रेक पॅसेज आहे. खलाश्यांचे कबरस्थान म्हणूनही ते ओळखले जाते. फार पूर्वीपासून ‘मृत्यूचा सापळा’ म्हणूनच परिचित आहे. या जागेला असे नाव का मिळाले ? येथे प्रवास करणे मोठे जिकिरिचे असते. ४० फुट प्रचंड लाटा, १२५ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अन् त्यात हिमवृष्टी असा हा चित्तथरारक प्रवास व या पृथ्वीवरील गुढ ठिकाणांबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांच्याकडून या व्हिडिओमधून. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते सांगा तसेच सबक्राईब करायलाही विसरू नका...
http://iyemarathichiyenagari.com/cape-horn-a-mysterious-place-on-earth-article-by-jaiprakash-pradhan/
जाणून घ्या पृथ्वीच्या दक्षिण टोकाचे शेवटचे गाव- (व्हिडिओ)
पृथ्वीच्या दक्षिण टोकावरचे शेवटचे गाव प्युर्टो विल्यम्स आणि शेवटचे शहर उश्वायाची प्रत्यक्ष सफर करण्याचा अनुभव अत्यंत दुर्मिळ अशा छायाचित्रासह या व्हिडिओमधुन घेऊ शकाल.. जयप्रकाश प्रधान यांचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते सांगा तसेच सबक्राईब करायलाही विसरू नका...
http://iyemarathichiyenagari.com/puerto-william-village-in-chile-at-south-pole-article-by-jaiprakash-pradhan/
इये मराठीचिये नगरी
अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. पाहण्यासाठी करा लिंकवर क्लिक...
http://iyemarathichiyenagari.com/